Ferfar #3209 · अंतरवाली बुद्रुक
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा शेवगाव , शेवगाव
लिहुन देणार : ऋषीकेश अभिमन्यु गुठे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 40/1/ब, 40/2/ब यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 215 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 235000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश अभिमन्यु गुठे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 235000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.