सातबारा Watch

← शिंगोरी

Ferfar #2449 · शिंगोरी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
प्रसाद बाबासाहेब दहिफळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 29-10-2026#माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 खातेदार: भगवान ़बन्सी बोडखे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स यांचेकडून दिनांक 05/10/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 140000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 0 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.