सातबारा Watch

← राणेगांव

Ferfar #3181 · राणेगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
161, 17, 228, 513
Talathi
प्रसाद बाबासाहेब दहिफळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 खातेदार:राजेंद्र अंबादास पालवे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच डी एफ सी बँक लि शाखा अ नगर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 583000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र/ दाखला जा. क्रमांक FC0703260018 दिनांक 13/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.