Ferfar #3182 · राणेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 536/4
- Talathi
- प्रसाद बाबासाहेब दहिफळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शेवगाव ता-शेवगाव,जी.अहिल्यानगर
लिहुन देणार : गोरख अर्जुन शिंदे रा. राणेगांव यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 84800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 536/4 क्षेत्र 0.61.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख अर्जुन शिंदे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SHEV/15103/CHRG CRE/OCT/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 84800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.