Ferfar #580 · सेवानगर
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : चेतन देवराव जाधव रा. सेवानगर यांनी दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन देवराव जाधव यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BODHEG/AGRI-11/20 दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.