सातबारा Watch

← सेवानगर

Ferfar #582 · सेवानगर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
110, 138
Talathi
झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 खातेदार:कुसुम विलास गिते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नागलवाडी विकासो यांचेकडून दिनांक 26-08-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 29/2026 दिनांक 07//09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.