Ferfar #2552 · गोळेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मु.पो.बोधेगाव,ता.शेवगाव,जि-अहमदनगर
लिहुन देणार : आन्ना दादाबा बर्डे रा. गोळेगांव यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 274000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222,224,225 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आन्ना दादाबा बर्डे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक D/W-BODHEG/AGRI-11/20 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 274000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.