Ferfar #2556 · गोळेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार: जालिंदर आबासाहेब आंधळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोळेगाव वि. का. सेवा. सह. संस्था मर्या. गोळेगाव ता. शेवगाव. जि.अ. नगर यांचेकडून दिनांक 27/04/1952 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.