Ferfar #2558 · गोळेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/2
- Talathi
- झिरपे बाळासाहेब बाबासाहेब
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार: सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : राजीव शेषराव सानप रा. गोळेगांव यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/2 क्षेत्र 0.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजीव शेषराव सानप यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११/२०२D/W-BODHEG/AGRI-11/20 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.