सातबारा Watch

← शंकरवाडी

Ferfar #3065 · शंकरवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
कल्पना लक्ष्मण धाडगे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि. अहमदनगर लिहून घेणार : आदिनाथ मारुती गवळी यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर ,शाखा मिरी यांचा श्री आदिनाथ मारुती गवळी नावे जप्ती बोजा - 3001 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.