सातबारा Watch

← शंकरवाडी

Ferfar #3067 · शंकरवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
कल्पना लक्ष्मण धाडगे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चांदा लिहून घेणार : सचिन भानुदास शेकडे , अभय भानुदास शेकडे, उषा भानुदास शेकडे, अर्चना विकास तांदळे यांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया चांदा र रु 500000/- अभय, सचिन, उषा, व अर्चना ही. - 1686 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्र. 3359/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.