Ferfar #9079 · मिरी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 377
- Talathi
- प्रफुल्ल तुकाराम घोलप
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : अभय भानुदास शेकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 377 तपशिल : दिनांक 15/10/2018 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चा अभय भानुदास शेकडे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज.-6417 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा,नेवासा यांचेकडील पत्र/दाखला Letter no.Chanda/2026-27/76 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.