सातबारा Watch

← मिरी

Ferfar #9080 · मिरी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
प्रफुल्ल तुकाराम घोलप
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : अभय भानुदास शेकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 377 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ चांदा अभय ही-5608 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र Letter no.chanda/2026-27/56 दि.16/09/2026 दिलेवरुन तसेच सह दु. नि. पाथर्डी दस्त क्र.PKD-3359-2026 दि. 24/09/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.