सातबारा Watch

← मिरी

Ferfar #9084 · मिरी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
928
Talathi
प्रफुल्ल तुकाराम घोलप
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक ,शाखा शेवगाव लिहून देणार : प्रभाकर सुर्यभान गवळी रा. मिरी यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 928 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक Ref no.804201428 दि.13/10/2026 दिलेवरुन तसेच दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील फाईल क्रमांक 306 नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.