सातबारा Watch

← आडगांव

Ferfar #9853 · आडगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
63/1/अ
Talathi
जगताप गोरख मार्तंड
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : आडगाव वि.का .से .स , आडगाव लिहुन देणार : सिंधुबाई रावसाहेब चितळकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63/1/अ क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.