सातबारा Watch

← आडगांव

Ferfar #9862 · आडगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
91/2/अ
Talathi
जगताप गोरख मार्तंड
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : आडगाव वि.का .से.स , आडगाव लिहुन देणार : कमल दत्तु वाघमोडे रा. आडगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 91/2/अ क्षेत्र 0.41 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.