Ferfar #6493 · शिराळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 331
- Talathi
- महेंद्रकुमार रावसाहेब टेमक
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोनई ता. नेवासा
लिहून देणार : नवनाथ सिताराम गायके रा. शिराळ यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 9946 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 444000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोनई ता. नेवासा यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 444000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.