सातबारा Watch

← शिराळ

Ferfar #6494 · शिराळ

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
महेंद्रकुमार रावसाहेब टेमक
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँकऑफइंडिया, पाथर्डी लिहून देणार : दत्तात्रय चिमाजी मुळे व रंजना चिमाजी मुळे रा. शिराळ यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये २०००००/- कर्ज घेऊन गट नंबर 270 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँकऑफइंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.