Ferfar #6499 · शिराळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 796/4
- Talathi
- महेंद्रकुमार रावसाहेब टेमक
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी, ता. पाथर्डी
लिहून देणार : निता पोपट आव्हाड रा. शिराळ यांनी दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 796/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.