Ferfar #6506 · शिराळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- महेंद्रकुमार रावसाहेब टेमक
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी, ता. पाथर्डी
लिहून देणार : सोपान नाथा तागड रा. शिराळ यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 59 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.