सातबारा Watch

← शिराळ

Ferfar #6510 · शिराळ

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
978
Talathi
महेंद्रकुमार रावसाहेब टेमक
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : शिराळ वि.का.से.सो. लिहून घेणार : भाऊसाहेब कान्हू नजन यांनी सर्व्हे क्रमांक : 978 तपशिल : बोजा कमी - 2249 भाऊसाहेब हि - 2301 वि का से सो इ.प.क.घे. शिराळ रु 225000/- दि 25/8/05 - 2301 भाऊसाहेब चा हि वर - 2340 वि.का.से.सो.शिराळ इ.प.क.घे र रु 95000 दि 9/12/05 - 2340 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.