सातबारा Watch

← चिचोंडी

Ferfar #5762 · चिचोंडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
इम्रानखान इलियास इनामदार
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : राघोहिवरे वि. का. सेवा सह. सोसा.लि. राघोहिवरे लिहून घेणार : रत्नमाला सावळेराम लबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 307 तपशिल : वि.का.से.सो.राघोहिवरे रत्नमाला हि.(2486) (2928) - 2615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.