सातबारा Watch

← कोल्हार

Ferfar #2770 · कोल्हार

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
939/1
Talathi
इम्रानखान इलियास इनामदार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कोल्हार वि. का. सेवा सह. सोसा. मर्या. कोल्हार लिहून घेणार : कुसूम रबाजी जावळे यांनी सर्व्हे क्रमांक : 939/1 तपशिल : वि का से सो कोल्हार र रु 300000 कुसुम रभाजी जावळे चा हि - 2504 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.