सातबारा Watch

← गितेवाडी

Ferfar #1580 · गितेवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
370
Talathi
सुमेद वसंत भालेराव
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : वि.का.से.सो.चिचोंडी , शाखा शिराळ चिचोंडी लिहुन देणार : महादेव बन्सी गिते रा. गितेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 370 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.