Ferfar #1040 · डोंगरवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- सुमेद वसंत भालेराव
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा शिराळ चिचोंडी
लिहुन देणार : कविता सुदर्शन गिते रा. राघोहिवरे गट नंबर/ सर्वे नंबर 40 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 294 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता सुदर्शन गिते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.