Ferfar #1848 · धारवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी
गहाणखत लिहुन देणार : राहुल संजय शिरसाठ रा. धारवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3781-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 843649.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362, 365, 6 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल संजय शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 843649.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.