Ferfar #1850 · धारवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा शिराळ चिचोंडी
लिहून देणार : श्रीपती गणपत आव्हाड रा. धारवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 319 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174, 165 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.