सातबारा Watch

← धारवाडी

Ferfar #1851 · धारवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
सुमेद वसंत भालेराव
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : वि.का.से.सो . चिचोंडी , शिराळ चिचोंडी लिहुन देणार : महादेव बन्सी गिते रा. गितेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 284 क्षेत्र 0.72 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.