Ferfar #1853 · धारवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 361/2
- Talathi
- सुमेद वसंत भालेराव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा , अहिल्यानगर
लिहून देणार : राजेंद्र कैलास गिते ,व्दारका कैलास गिते रा. धारवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 338 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 403000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 361/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 403000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.