Ferfar #3056 · राघोहिवरे
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- सुमेद वसंत भालेराव
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री संत गव्हाणेबाबा अर्बन मल्टीपर्पज निधी लि. तिसगांव. ता पाथर्डी जि.अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : दत्ताञय भाऊसाहेब मराठे रा. राघोहिवरे यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3772-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ताञय भाऊसाहेब मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.