Ferfar #3061 · राघोहिवरे
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब नामदेव मराठे रा. राघोहिवरे यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3828-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 813672.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 352, 86, 87 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब नामदेव मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 813672.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जदार - मधुकर भाऊसाहेब मराठे (खाता क्रमांक :- 263) ,