सातबारा Watch

← मांडवे

Ferfar #15085 · मांडवे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
आठरे संदिप त्रिंबक
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री संत गव्हाणेबाबा अर्बन मल्टीपर्पज निधी लि. तिसगांव. ता पाथर्डी जि.अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : नितीन कोंडीराम राठोड ,सचिन कोंडीराम राठोड रा. मांडवे यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3773-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन कोंडीराम राठोड ,सचिन कोंडीराम राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.