सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #13093 · तिसगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
282पै/2/12
Talathi
सचिन सदाशिव लवांडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.शाखाधिकारी, संत नरहरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. अहिल्यानगर शाखा तिसगांव, ता पाथर्डी .अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : अशरफ अब्बास सय्यद रा. तिसगांव यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3536-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282पै/2/12 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशरफ अब्बास सय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.