Ferfar #13113 · तिसगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 554/3
- Talathi
- सचिन सदाशिव लवांडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये बन्सी नामदेव बर्डे व इतर रां-तिसगांव यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .
वाटणीपञ करुन देणार :- 1.बन्सी नामदेव बर्डे यांनी गट नं 554/3 पै क्षेत्र 0.80 आकार 2.17
वाटणीपञ करुन घेणार :- 1.जनार्धन बन्सी बर्डे यांना गट नं 554/3 क्षेञ – 0.80 ख 0.00 आकार- 2.17 नाते/ दिशा: मुलगा
अर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.