Ferfar #13118 · तिसगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/7
- Talathi
- सचिन सदाशिव लवांडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को- ऑ बॅक लि, तिसगांव
लिहुन देणार : शिवाजी पाराजी सावंत रा. गट नंबर/ सर्वे नंबर 288/7 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3400 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी पाराजी सावंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 207 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.