सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #13124 · तिसगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
620
Talathi
सचिन सदाशिव लवांडे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र 24/संत नरहरी पत./वसुली/स्थावर/आदेश दिनांक 08/06/2026अन्वये कर्जदार आनंद प्रभाकर मोढवे यांच्या मातोश्री लताबाई प्रभाकर मोढवे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 620 वर रक्कम रुपये 183375/- चा बोजा दाखल करणेबाबत श्री संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.जुन/03/2026 दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 183375/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.