सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #2218 · कौडगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
श्वेता भाऊसाहेब शेलार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : कॅनरा बँक करंजी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर लिहून घेणार : दत्तू बाबासाहेब आठरे करिता महादेव मधुकर आठरे यांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : दिनांक 04/06/2024 रोजी कॅनरा बँक करंजी चा दत्तु बाबासाहेब आठरे   यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 2013 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.