Ferfar #3941 · खांडगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- वैद्य भालचंद्र शंकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी , पाथर्डी
लिहून देणार : सुरेश ऊर्फ शंकर म्हतारदेव चव्हाण रा. खांडगांव यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 09 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिराळ चिचोंडी यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.