सातबारा Watch

← दगडवाडी

Ferfar #2191 · दगडवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
394
Talathi
सुशांत चंद्रकांत छत्तीसे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : कॅनेरा बँक करंजी , पाथर्डी लिहून देणार : प्रकाश विश्वनाथ माळी रा. दगडवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 73 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 394 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनेरा बँक करंजी यांचेकडील पत्र क्रमांक 16 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.