Ferfar #2199 · सातवड
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/4/5
- Talathi
- कोमल रोहिदास जगधने
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : त्रिभुवनवाडी वि. का.से.सो.
लिहून घेणार : संजय भगवान अकोलकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 234/4/5 तपशिल : रु 30000 दि 19/11/2004 - 601
वि.का.स.सो.त्रिभुवणवाडी इ.प.क.घे - 601
संजीवनी चा हिस्सा. - 601
त्रिभुवनवाडी वि का से सो र रु 3,00,000/- संजीवनचा हि - 1542
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.