सातबारा Watch

← सातवड

Ferfar #2200 · सातवड

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
कोमल रोहिदास जगधने
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : त्रिभुवनवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, त्रिभुवनवाडी ता . पाथर्डी जी . अहिल्या नगर लिहुन देणार : शिवाजी त्रिंबक पाठक रा. सातवड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 214 क्षेत्र 1.1000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.