Ferfar #931 · करडवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- सुनंदा अर्जुन फुंदे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , तिसगाव
लिहुन देणार : केशरबाई केांडीबा गर्जे , सुमन प्रभाकर गर्जे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 33 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 296203/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.92 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमन प्रभाकर गर्जे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 296203/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.