सातबारा Watch

← जवखेडे खालसा

Ferfar #4654 · जवखेडे खालसा

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
ऋषीकेश सुर्यकांत घोरतळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 16/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार: महेमुद दगडु सय्यद यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कानिफनाथ ग्रा बी शेती सह पतसंसथा मर्या यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 422 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.