Ferfar #4658 · जवखेडे खालसा
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र 27/संत नरहरी पत./वसुली/स्थावर/आदेश दिनांक 08/06/2026अन्वये कर्जदार भारत कारभारी कांबळे यांना जामिनदार म्हणुन भास्कर म्हातारदेव आंधळे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 520,538 वर रक्कम रुपये 145682/- चा बोजा दाखल करणेबाबत श्री संत नरहरी ग्रा, बि.सह. पतसंस्था मर्या तिसगांव, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.जुन/08/2026 दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145682/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.