सातबारा Watch

← जवखेडे खालसा

Ferfar #4669 · जवखेडे खालसा

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
349
Talathi
ऋषीकेश सुर्यकांत घोरतळे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : विकासेसा, कामत शिंगवे लिहुन देणार : एकनाथ गणपत जाधव रा. कामत शिंगवे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 349 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.