सातबारा Watch

← चितळी

Ferfar #7900 · चितळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
शिंदे सुप्रिया एकनाथ
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव , पाथर्डी लिहून देणार : महादेव भानुदास रुपनर रा. चितळी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 309 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 204000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शेवगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 204000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.