Ferfar #7902 · चितळी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/3
- Talathi
- शिंदे सुप्रिया एकनाथ
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : चितळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. चितळी, मु. पो. चितळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
लिहुन देणार : संगीता संजय ढमाळ रा. चितळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 82/3 क्षेत्र 0.3300 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.