सातबारा Watch

← चितळी

Ferfar #7912 · चितळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
107/4, 120/2/1/1
Talathi
शिंदे सुप्रिया एकनाथ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : चितळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. चितळी, मु. पो. चितळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर लिहुन देणार : संतोष आनंदा बळीद रा. चितळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107/4,120/2/1/1 क्षेत्र 0.3000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.