Ferfar #7916 · चितळी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : वि का सेवा सह सोसायटी चितळी, चितळी ता पाथर्डी जी अहिल्यानगर
लिहुन देणार : राधेश्याम दिलीप ढमाळ रा. चितळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156/1,156/2 क्षेत्र 1.0000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.