सातबारा Watch

← चितळी

Ferfar #7920 · चितळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
139/5, 94/3/अ
Talathi
शिंदे सुप्रिया एकनाथ
First seen
3d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : चितळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चितळी ता पाथर्डी जि अहिल्यानगर लिहुन देणार : मिना अर्जुन आमटे रा. चितळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 139/5,94/3/अ क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.